PUBLIC ADMINISTRATION 2026-27 (Batch 4.0)

Description

Public Administration (लोक प्रशासन) – UPSC | MPSC 2025–26 साठी संपूर्ण तयारीची खात्री!

स्पर्धा परीक्षांमध्ये 500 गुणांचे वजन असलेला आणि योग्य रणनीतीने उच्च गुण मिळवून देणारा विषय म्हणजे Public Administration. योग्य मार्गदर्शन, सखोल विश्लेषण आणि सातत्यपूर्ण सराव यांची जोड असेल तर हा विषय तुमच्या अंतिम यशाचा गेम-चेंजर ठरू शकतो!

याच उद्देशाने GDC IAS ACADEMY घेऊन येत आहे. 
Public Administration (लोक प्रशासन) – Complete Mentorship Batch 2025–26 


कोर्स संरचना

  • 🕒 Live Class कालावधी: 4 महिने
  • 🎥 Recorded Access: 18 महिने (Unlimited Revision)
  • 📘 माध्यम: मराठी + इंग्रजी (Printed Notes सह)
  • 👨‍🏫 Mentor: Ganesh D Chavan (GDC Sir – 8+ वर्षांचा अनुभव)

बॅचची ठळक वैशिष्ट्ये

✅ Micro Level Analysis – मागील वर्षांच्या UPSC/MPSC प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण
✅ Updated 2025 Strategy – नव्या ट्रेंडनुसार अभ्यासक्रम व उत्तरलेखन पद्धती
✅ Topic-wise Printed Notes – मराठी + इंग्रजीमध्ये संपूर्ण व व्यवस्थित नोट्स
✅ Personalized Mentorship – प्रत्येक विद्यार्थ्याच्या तयारीवर वैयक्तिक लक्ष
✅ Concept Clarity with Examples – सोप्या उदाहरणांसह स्पष्ट मांडणी
✅ Case Studies Focus – Mains साठी उपयुक्त केस स्टडी आधारित अभ्यास
✅ Answer Writing Guidance – Structure, Diagrams, Thinkers’ Quotes यांचा प्रभावी वापर
✅ Revision + Test Discussion Sessions


PAPER – I (Administrative Theory)

🔹 Introduction
🔹 Administrative Thought (Wilson ते Riggs पर्यंत सर्व विचारवंत)
🔹 Administrative Behavior
🔹 Organizations
🔹 Accountability and Control
🔹 Administrative Law
🔹 Comparative Public Administration
🔹 Development Dynamics
🔹 Personnel Administration
🔹 Public Policy
🔹 Techniques of Administrative Improvement
🔹 Financial Administration

👉 प्रत्येक टॉपिकमध्ये Thinkers’ Analysis + PYQ Integration + Diagrammatic Approach


PAPER – II (Indian Administration)

🔸 Evolution of Indian Administration
🔸 Philosophical & Constitutional Framework
🔸 Public Sector Undertakings
🔸 Union Government & Administration
🔸 Plans and Priorities
🔸 State Government and Administration
🔸 District Administration since Independence
🔸 Civil Services
🔸 Financial Management
🔸 Administrative Reforms
🔸 Rural Development
🔸 Urban Local Government
🔸 Law and Order Administration
🔸 Significant Issues in Indian Administration

👉 Current Affairs Linkage + ARC Reports + Contemporary Examples


💡 ही बॅच कोणासाठी?

✔ UPSC Mains Optional विद्यार्थी
✔ MPSC Optional विद्यार्थी
✔ GS-2 साठी मजबूत बेस हवा असलेले विद्यार्थी
✔ Answer Writing मध्ये 280+ लक्ष्य ठेवणारे गंभीर aspirants


📞 प्रवेशासाठी संपर्क करा

🏢 GDC IAS Academy
🌐 Website: www.gdcacademy.com
📲 Call / WhatsApp: 9960187595 / 9156867165


🔥 “Right Guidance + Smart Strategy + Consistent Practice = Rank in UPSC/MPSC”

तुमच्या Optional मध्ये 300+ गुणांचे स्वप्न आता साकार करा!
आजच प्रवेश घ्या आणि यशाच्या दिशेने ठाम पाऊल टाका 🚀

 

📜 Admission & Fees Policy:

  • Admission घेण्यापूर्वी अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा
  • 🚫 NO REFUND POLICY – कोणत्याही परिस्थितीत फी परत केली जाणार नाही
  • प्रवेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Serve) तत्त्वावर दिला जाईल.
  • पूर्ण फी भरल्यानंतरच प्रवेश निश्चित मानला जाईल.
  • ⚠️ NO REFUND POLICY – कोणत्याही परिस्थितीत प्रवेश शुल्क परत केला जाणार नाही.
  • फी एकदाच भरावी लागेल (Installment सुविधा असल्यास संस्थेच्या नियमांनुसार).

 

Batch Duration & Access:

  • Live Batch कालावधी – 4 महिने.
  • Recorded Lectures Access – 18 महिने (फक्त enrolled विद्यार्थ्यांसाठी).
  • Access login credentials इतरांसोबत शेअर करणे कडक मनाई आहे.
  • Technical issue असल्यास तत्काळ Admin ला कळवावे.

 

PUBLIC ADMINISTRATION 2026-27 (Batch 4.0)

₹14,999₹55,00073% off
Have a coupon?

₹14,999