
Description
COMPLETE HISTORY BATCH-2024
मार्गदर्शक: प्रा. सोनाली कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली (अनुभव: 13 वर्ष)
वैशिष्ट्ये :
- 2011 ते 2023 आयोगाच्या सर्व परीक्षांमधील झालेल्या प्रश्नांचा (PYQ) समावेश.
- संदर्भ State Boards (5 ते 12), Tamil Nadu state board
- Topic wise PYQ चे सविस्तर विश्लेषण, सोबत सराव प्रश्न ही असतील.
- पर्यायी English शब्दांचा समावेश
- सर्व क्लास Live होतील, नंतर Recorded क्लास 6 महिन्यापर्यंत unlimited वेळा बघू शकता.
- विषयाला 100% न्याय दिला जाईल.
खालील घटकांचा समावेश
- १९ व्या शतकामधील प्रबोधन - महाराष्ट्रातील समाजसुधारक, महिला समाजसुधारक, महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी
- स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान - इ. स. १८१८ ते १८८५, रामोशी, कोळी आणि भिल्ल यांचा उठाव
- भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस आणि मवाळ कालखंड
- लोकमान्य टिळक युग
- सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
- गांधी युग (इ.स. १९२०-१९४७) - सविनय कायदेभंगाची चळवळ - १९३०, मिठाचा सत्याग्रह - (दांडी यात्रा), गांधी युग : गोलमेज परिषद, छोडो भारत आंदोलन १९४२
- महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- स्त्री मुक्ती चळवळ
- आदिवासी सुधारणा चळवळ
- स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र: १९४७ ते १९६०
Terms and Conditions of Users Registration and Access on GDC ACADEMY Platform (Application/Website):
Before Taking a Subscription/Admission check our terms and conditions. THERE IS NO REFUND POLICY IN ANY CIRCUMSTANCES (सदस्यता /प्रवेश घेण्यापूर्वी आमच्या अटी व शर्ती तपासा. कोणत्याही परिस्थितीत रिफंड पॉलिसी नाही)
COMPLETE HISTORY BATCH-2024
₹999₹4,99981% off
Have a coupon?
