
Description
COMPLETE GENERAL SCIENCE & ENVIRONMENT BATCH
मार्गदर्शक: प्रा. सोनाली कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली (अनुभव: 13 वर्ष)
वैशिष्ट्ये :
- 2011 ते 2023 आयोगाच्या सर्व परीक्षांमधील झालेल्या प्रश्नांचा (PYQ) समावेश.
- संदर्भ State Boards (5 ते 12), Tamil Nadu state board
- Topic wise PYQ चे सविस्तर विश्लेषण, सोबत सराव प्रश्न ही असतील.
- पर्यायी English शब्दांचा समावेश
- सर्व क्लास Live होतील, नंतर Recorded क्लास 6 महिन्यापर्यंत unlimited वेळा बघू शकता.
- विषयाला 100% न्याय दिला जाईल.
खालील घटकांचा समावेश
- जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र)
- रसायनशास्त्र
- भौतिकशास्त्र
- मानवी शरीर व आरोग्य
- चालू घडामोडी सहित
1. जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र):
- वनस्पतीशास्त्र, वर्गीकरण-संशोधन, वनस्पती अवयव, वनस्पती औषधी उपयोग, वनस्पती वाढ व संप्रेरक न्यूट्रियंट, पोषणद्रव्ये, रोग, पेशी, उती व रचना, वर्गीकरण, ग्रंथी, संप्रेरके आणि विकरे, पचनसंस्था, उत्सर्जन संस्था, श्वसन, अस्थिसंस्था, स्नायू, जीवाणू, विषाणू, परपोषी, प्रजनन, रक्ताभिसरण, हृदय, रक्त, जनुकशास्त्र, मानवी उत्क्रांती.
2. रसायनशास्त्र:
- रासायनिक अभिक्रिया. कार्बन, कार्बनी संयुगे, दैनंदिन रसायनशास्त्र, द्रव्य, पदार्थ अवस्था आणि, अवस्थांतर, अणुसंरचना, मूलद्रव्य, आर्वतसारणी व वर्गीकरण, धातू व अधातू, संयुगे, आम्ल, आम्लारी, क्षार, बहुवारिके (प्लास्टिक)
3. भौतिकशास्त्र:
- ऊर्जा आणि दाब, उष्णता व तापमान, बल व बलाचे प्रकार, राशी आणि राशींचे मापन, गती आणि बल, कार्य व शक्ती, ध्वनी व तरंग, प्रकाश, भिंग व आरसे, विद्युतधारा, चुंबक, विद्युत चुंबकीय पट्टा, किरणोत्सारीता, शोध व पुरस्कार, खगोलशास्त्र
Terms and Conditions of Users Registration and Access on GDC ACADEMY Platform (Application/Website):
Before Taking a Subscription/Admission check our terms and conditions. THERE IS NO REFUND POLICY IN ANY CIRCUMSTANCES (सदस्यता /प्रवेश घेण्यापूर्वी आमच्या अटी व शर्ती तपासा. कोणत्याही परिस्थितीत रिफंड पॉलिसी नाही)
COMPLETE GENERAL SCIENCE & ENVIRONMENT BATCH-2024
₹999₹4,99981% off
Have a coupon?
