MATHS & REASONING For SARALSEVA BHARTI

Description

MATHS & REASONING For SARALSEVA BHARTI

  • या बॅच मध्ये TCS वर आधारित सर्व सरळसेवा भरती पूर्ण केल्या जातील उदा. TALATHI, SARAL SEVA, MAHABHARTI

​​​​​​​

कोर्स हायलाइट्स:

  • बॅच सुरवात
  • सर्व क्लास लाईव्ह होतील नंतर तेच क्लास QUICK REVISION साठी Recorded स्वरूपात एक वर्ष unlimited वेळेस बघू शकता.

कोर्स / बॅच पात्रता

  • हा कोर्स सुरुवातीपासून ते अ‍ॅडव्हान्स लेव्हलपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिल्यांदाच किंवा पुन्हा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे.

या बॅचमध्ये आपण का सामील व्हावे?

  • विषय समजण्यास अवघड जात असेल तर, विषयाची भीती वाटत असेल तर, स्पर्धा परीक्षाची तयारी करत असताना या विषय चांगला समजून अभ्यास केला तरच एखादी पोस्ट मिळू शकते. (या विषयांशिवाय शक्य पण नाही)

 

शिक्षका विषयी: 

By - Rani Madam  (6 वर्ष शिकवण्याचा अनुभव)

 

या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी पुढील दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.

9960187595, 9156867165

 

Terms and Conditions of Users Registration and Access on GDC ACADEMY Platform (Application/Website):

Before Taking a Subscription/Admission check our terms and conditions. THERE IS NO REFUND POLICY IN ANY CIRCUMSTANCES (सदस्यता /प्रवेश घेण्यापूर्वी आमच्या अटी व शर्ती तपासा. कोणत्याही परिस्थितीत रिफंड पॉलिसी नाही) =====

MATHS & REASONING For SARALSEVA BHARTI

₹499₹2,50081% off
Have a coupon?

₹499