Complete ENGLISH GRAMMAR

Description

SPECIAL ENGLISH BATCH (BASIC TO ADVANCED)

  • हा एक बेसिक to एडवांस्ड कोर्स आहे.
  • स्पर्धा परीक्षाची तयारी करत असताना इंग्रजी विषयाची भीती वाटणाऱ्या ग्रामीण भागातील त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण कोर्स ते पण अगदी सोप्या भाषेतून शिकवल्या जाणार आहे. 
  • मूलभूत संकल्पनावर अधिक भर त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही शाखेतील असला तरी त्यांना सर्व प्रश्न चांगल्या प्रकारचे समजतील व त्याचा परीक्षेत अधिक गुण मिळविण्यात मदत होईल.
  • या बॅच मध्ये TCS वर आधारित सर्व सरळसेवा भरती पूर्ण केल्या जटिल उदा. TALATHI, SARAL SEVA, MAHABHARTI
  • या बॅचमध्ये भरपूर मॉक टेस्ट देखील समाविष्ट आहेत.
  • परीक्षेचा प्रयत्न कसा करायचा यावर वेळोवेळी स्ट्रॅटेजी सत्र.

कोर्स हायलाइट्स:

  • बॅच सुरवात
  • सर्व क्लास लाईव्ह होतील नंतर तेच क्लास QUICK REVISION साठी Recorded स्वरूपात एक वर्ष unlimited वेळेस बघू शकता.

कोर्स / बॅच पात्रता

  • हा कोर्स सुरुवातीपासून ते अ‍ॅडव्हान्स लेव्हलपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिल्यांदाच किंवा पुन्हा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे.

या बॅचमध्ये आपण का सामील व्हावे?

  • विषय समजण्यास अवघड जात असेल तर, विषयाची भीती वाटत असेल तर, स्पर्धा परीक्षाची तयारी करत असताना इंग्रजी विषय चांगला समजून अभ्यास केला तरच एखादी पोस्ट मिळू शकते. (या विषयांशिवाय शक्य पण नाही)

 

शिक्षका विषयी: 

सुधीर करगळ सर (13 वर्ष इंग्रजी शिकवण्याचा अनुभव)

 

या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी पुढील दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.

9960187595, 9156867165

 

Terms and Conditions of Users Registration and Access on GDC ACADEMY Platform (Application/Website):

Before Taking a Subscription/Admission check our terms and conditions. THERE IS NO REFUND POLICY IN ANY CIRCUMSTANCES (सदस्यता /प्रवेश घेण्यापूर्वी आमच्या अटी व शर्ती तपासा. कोणत्याही परिस्थितीत रिफंड पॉलिसी नाही) =====

Complete ENGLISH GRAMMAR

₹499₹2,50081% off
Have a coupon?

₹499