NCERT FOUNDATION BATCH
Validity: 9 Months

PRICE
₹25,000
₹5,999
77% off
Choose Currency:
Features
- LIVE + RECORDED CLASS
- COMPLETE CLASS NOTES for Revision
- TOPICWISE PRACTICE TEST
- MOCK TEST
- DOUBT CLEARING SESSION
Description
NCERT BASIC FOUNDATION BATCH
हा कोर्स का घ्यावा....
- NCERT पुस्तक म्हणजे UPSC & MPSC स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा कणा मानला जातो. NCERT ची पुस्तके अभ्यासक्रमाची पायाभूत माहिती प्रदान करतात. त्यामुळे या पुस्तकांचा अभ्यास करण म्हणजेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीची पहिली पायरी आहे.
- स्पर्धा परीक्षा कोणतीही असो त्यामध्ये सामान्य अध्यायनाचा पाया मजभूत करायचा असेल तर ही पुस्तके विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक ठरतात.
- स्पर्धा परीक्षेत Top येणारे उमेदवार त्यांच्या अनुभवातून वारंवार हेच सांगतात की NCERT च्या पुस्तकांचा बारकाईने अभ्यास करा व त्यातील मूलभूत संकल्पना समजून घेतल्या तरच स्पर्धा परीक्षांमध्ये तुमच ध्येय गाठण्यास मदतगार ठरतात.
- आमचा हा NCERT चा कोर्स बदललेला अभ्यासक्रम, परीक्षांचा स्वरूप आणि आयोगाने विचारलेल्या मागील प्रश्नांचा आढावा घेऊन एक सर्व समावेशक आणि आपल ध्येय गाठण्यासाठी असा हा महाराष्ट्रातील प्रथम व एकमेव कोर्स.
- पहिल्याच प्रयत्नात अधिकारी बणण्याचा विचार करत असाल तर हा कोर्स तुम्हाला पास करण्यास सिंहाचा वाटा उचलेल.
बॅचची वैशिष्ट्ये
- MPSC & UPSC च्या अभ्यासक्रमानुसार NCERT च्या सर्व विषयांचा समावेश.
- हा कोर्स पूर्णपणे मूलभूत संकल्पनावर आणि आकलनावर भर देणारा आहे.
- इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, प्रशासन आणि राजकारण, भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण व पारिस्थितिकी आणि भारतीय समाज या विषयांचा समावेश करा.
- संकल्पनात्मक स्पष्टता आणि विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर.
- विद्यार्थीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकांशी नियमित संवाद साधू शकतात.
- Live क्लास मध्ये प्रश्न विचारण्याची सुविधा.
- GDC ACADEMY App वर सर्व क्लास Live होतील नंतर तेच क्लास Recorded स्वरूपात Unlimited वेळेस पाहू शकता.
बॅच कालावधी:
- 5 महीने (9 Months course access validity)
कोर्स / बॅच पात्रता
- हा कोर्स सुरुवातीपासून ते अॅडव्हान्स लेव्हलपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
Play Store मधून GDC ACADEMY हे App Download करून आपला प्रवेश आजच निश्चित करा
संपर्क साधावा: 9960187595, 9156867165
Terms and Conditions of Users Registration and Access on GDC ACADEMY Platform (Application/Website)
Welcome to GDC ACADEMY Maharashtra's Largest Learning digital platform.
- Before Taking a Subscription/Admission check our terms and conditions.
- THERE IS NO REFUND POLICY IN ANY CIRCUMSTANCES (विद्यार्थ्यानी प्रवेश घेण्यापूर्वी आमच्या अटी व शर्ती तपासव्यात किंवा कॉल करून संपूर्ण माहिती विचारपूस करावी करण कोणत्याही परिस्थितीत रिफंड पॉलिसी उपलब्ध नाही)



