SAMAJ KALYAN ADHIKARI GROUP-B (समाज कल्याण अधिकारी गट-ब)
बॅचची वैशिष्ट्ये
- समाज कल्याण अध्ययन या घटकावर विशेष भर
- PYQ प्रश्नांचा आढावा घेऊन प्रश्न सोडवण्याची विशेष Tricks भर.
- सर्व विषयांसाठी पुण्यातील तज्ज्ञ आणि स्वतंत्र मार्गदर्शक
- शिकवलेल्या घटकांवर लगेच सराव चाचणी.
- STATE BOARDs चा आढावा घेऊन संपूर्ण Syllabus Cover केला जाईल.
- परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक समुपदेशन व शंका निरसन सत्र
- GDC ACADEMY App वर सर्व क्लास Live होतील नंतर तेच क्लास Recorded स्वरूपात एक वर्ष Unlimited वेळेस पाहू शकता.
- अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर Comprehensive Test घेण्यात येतील सर्व विषयांच्या रिवीजनसाठी PDF नोट्स उपलब्ध (Read-only)
- GDC संपूर्ण स्टेट बोर्ड हे पुस्तक घरपोच मोफत मिळेल
खालील विषयांचा समावेश असेल...
- मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धीमापन चाचणी, समाज कल्याण अध्ययन
कोर्सच स्वरूप:
- सोमवार ते शुक्रवार: सर्व क्लास Live होतील.
- 90 दिवसांची Online बॅच
या कोर्स बद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.
9960187595, 9156867165
Terms and Conditions of Users Registration and Access on GDC ACADEMY Platform (Application/Website):
Before Taking a Subscription/Admission check our terms and conditions.
THERE IS NO REFUND POLICY IN ANY CIRCUMSTANCES (सदस्यता /प्रवेश घेण्यापूर्वी आमच्या अटी व शर्ती तपासा. कोणत्याही परिस्थितीत रिफंड पॉलिसी नाही)
- Welcome to GDC ACADEMY Maharashtra's largest eLearning digital platform